11 December 2017

News Flash

शिक्षक शॉक्स, विद्यार्थी रॉक्स

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 20, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

शिक्षक पदार्थांच्या घनतेविषयी शिकवत होते. विषय अधिक चांगला समजावून सांगण्यासाठी ते उदाहरणे देऊ लागले.
‘हं सांगा बरं, जेली आणि जाम यात काय फरक असतो..?’
बंड्या- मुंबईत ‘जेली’ उकडत नाही. ‘जाम’ उकडतं…

 

First Published on September 20, 2017 5:00 am

Web Title: latest marathi jokes on bandya and teachers