सुरेश – जगातील अंतिम सत्या काय आहे…?

 

 

रमेश – बायको गरिबीतही संसार करु शकते. बायको कितीही वाईट परिस्थितीत संसार करु शकते…

पण

 

 

बायको… भांडण केल्याशिवाय संसार करुच शकत नाही