आपल्यावर जेव्हा संकट येणार असेल तेव्हा…

आपले परिवार,नातेवाईक,मित्रमंडळी

हे सर्व आपल्या बरोबर उभे राहतात….

तुम्हाला जर विश्वास येत नसेल तर…….

तुम्ही तुमच्या लग्नाचा अल्बम बघा…….