कॉलेज आयकार्डसाठी फोटो काढायला गेलेल्या बंड्याने आपला फोटो बघून नापसंतीने नाक वाकडे केले.
पण फोटोग्राफरही पुणेरीच होता !
बंड्याने काही बोलण्याआधीच त्याने शांतपणे एका पाटीकडे बोट दाखवले…
पाटीवर लिहिले होते- ‘फोटो वाईट आल्यास आपल्या तीर्थरुपांना जाब विचारावा. आम्हाला नाही !’