News Flash

गायकाचा पुणेरी स्टाईल अपमान

वाचा मराठी विनोद

गायकाचा पुणेरी स्टाईल अपमान
प्रातिनिधीक छायाचित्र

एका प्रसिद्ध गायकाचा पुण्यात कार्यक्रम असतो. गायकाच्या पहिल्याच गाण्याला ‘वन्स मोअर’ मिळतो. गायकाला खूप छान वाटतं. तो जोशाने पुन्हा गाणं सुरू करतो.
त्याच गाण्याला आणखी एकदा वन्स मोअर मिळतो, मग आणखी एकदा… वन्स मोअरचे सत्र काही संपतच नाही.
शेवटी गायक वैतागतो आणि विचारतो, “इतक्या वेळा वन्स मोअर का ? इतकं आवडलं का तुम्हाला गाणं ?…”
पुणेकर- नीट म्हणेस्तोवर आम्ही वन्स मोअर देत राहतो…(!)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2017 5:00 am

Web Title: latest marathi jokes on punekar
Next Stories
1 पुण्याच्या दुकानातील धम्माल पाटी
2 बंड्याची हुशारी
3 पाऊस, पुणेकर आणि प्रश्न
Just Now!
X