21 January 2018

News Flash

पुण्यातील मेडिकल बाहेरील पाटी

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 22, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यातील एका औषध दुकानातील पाटी-
‘आमचे येथे एक रुपयात नाकाला व्हिक्स लावून मिळेल.’
त्यावर एक पुणेकर-
‘पन्नास पैशांत नुसतं हुंगायला दिलं तरी चालेल!’

 

 

 

First Published on September 22, 2017 5:00 am

Web Title: latest marathi jokes on puneri patya 3
  1. No Comments.