News Flash

Marathi Joke : हे फक्त बंतालाच येते

वाचा भन्नाट मराठी विनोद

संता : बंता, इतर लोकांना जमत नाही. पण, फक्त तुलाच जमते अशी एखादी गोष्ट सांग.

बंता : सोपे आहे.

संता : सोपे आहे? तर सांग ना.

बंता : मी लिहिलेलं हस्ताक्षर केवळ मी आणि मीच वाचू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 4:12 pm

Web Title: latest marathi jokes on santa banta funny joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : संशोधक संता
2 Marathi Joke : भांडणातील मजा
3 Marathi Joke : स्त्री जातीला पडलेला प्रश्न
Just Now!
X