News Flash

Marathi Joke : नेटपॅकसाठी काहीही

वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या : आई तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे?

 

आई : तू माझ्या साठी लाखात नाही करोडोत एक आहेस!

बंड्या : आई, त्या करोडोमधले २०० रूपये दे ना, नेटपॅक टाकायचा आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:52 pm

Web Title: latest marathi jokes son and mother bandya marathi joke joke marathi nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : बिचारा नवरा
2 Marathi Joke : नाद करा पण इंजिनीअरचा कुठं
3 Marathi Joke : संता-बंता यांच्यावर जोक का होतात?
Just Now!
X