एक मुंबईकर आणि एक पुणेकर भेटले. आपापल्या शहरांविषयी त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
पुणेकर- पुण्यात कारस्थानं कमी झालीत ना… त्यामुळे फार कटकट होते!
मुंबईकर- पण कारस्थानं होत नसतील तर आनंदच वाटायला हवा ना?
पुणेकर- कहर आहे! तुम्हा मुंबईकरांना सगळं इंग्रजीतून भरवावं लागतं. मी पार्किंग प्लेसला कारस्थान म्हणतो!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 5:00 am
Web Title: latest marathi latest jokes on punekar mumbaikar