News Flash

हास्यतरंग : भिकारी आणि मुलगी

विनोद वाचून हसू आवरणार नाही..

एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली….

एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला…

भिकारी: डार्लिंग

मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??

भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 5:08 pm

Web Title: latets marathi joke funny marathi joke joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 हास्यतरंग : मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट…
2 हास्यतरंग : नवरा, बायको आणि आयुष्य
3 हास्यतरंग : रजनीकांत आणि पुण्याचा मुलगा
Just Now!
X