News Flash

खा, प्या अन् मजा करा…

वाचा मराठी विनोद

बंड्या : ओ काका,कुल्फी कितीला आहे?

कुल्फीवाला : १० रूपये, २० रूपये आणि ३० रूपयांना आहे.

बंड्या : एक कुल्फी द्या

बंड्या कुल्फी खातो आणि घरी जायला निघतो

कुल्फीवाला : अरे कुल्फीचे पैसे दे ना?

बंड्या : आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या अन् मजा करा…पण पैशाचा लाड नाही करायचा….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:19 pm

Web Title: letest marathi joke on bandya nck 90
Next Stories
1 बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला दररोज फोन का करते?
2 पुणेरी मुलीला बस चालकाचे कडक उत्तर
3 मुलाच्या प्रपोजला मुलीचे भन्नाट प्रतिउत्तर
Just Now!
X