मुलगा – बाबा, कारची चावी देता का? कॉलेजला जायचे आहे.
बाबा – कॉलेजला जायला कारची काय गरज आहे?
मुलगा – काही नाही बाबा, २० लाखांच्या कारमध्ये जाऊन हवा करायची आहे.
बाबा – हे घे २० रूपये. आणि ५० लाखांच्या बसमध्ये जा. म्हणजे वादळ येईल…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 10:32 am
Web Title: letest marathi joke on father and son nck 90