मुलगा मुलीला प्रपोज करताना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलगा – प्रिये, तू महान आहेस. माझं मन तुझ्याकडे गहान आहे.

मुलगी – सोन्या, तू अजून लहान आहेस. माझ्या पायात वहान आहे. माझ्या नादी लागलास तर समोरचे रूग्णालय तुझ्यासाठी छान आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letest marathi joke on propose girlfriend boyfriend nck
First published on: 18-08-2019 at 14:11 IST