26 January 2021

News Flash

पुणेरी लग्न

वाचा मराठी विनोद

पहिला पाहुणा – हे काय, त्यांनी जेवण काउंटरवर डिजिटल सेवा सुरू केली आहे.

दुसरा पाहुणा – हो बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो ओटीपी तुम्ही जेवण काउंटरवर दाखविला की तुम्हाला जेवण मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:07 pm

Web Title: letest marathi joke on pune marriage nck 90
Next Stories
1 लग्न म्हणजे काय?
2 पावसाचा मुंबईकराला असाही फटका
3 हिंदमाता दादर येथील नवऱ्याची लग्नासाठी अनोखी अट
Just Now!
X