संता : तुला माहितेय, कुंभकर्ण सहा महिने का झोपत होता? बंता : नाही माहित..का झोपत होता. संता : कारण कुंभकर्णाकडे स्मार्टफोन नव्हता.