News Flash

लाइफ पार्टनरकडून काय अपेक्षा आहेत?

वाचा मराठी विनोद

संता कुटुंबासोबत मुलगी पहायला गेला असतो.

संता : जोडीदाराकडून काय आपेक्षा आहेत तुमच्या?

मुलगी : त्याचा मस्त बंगला असवा

संता : बर

मुलगी : बँकमध्ये बक्कळ पैसा असावा

संता : बर

मुलगी : घरापुढे चारचाकी गाडी असवी

संता : बर

मुलगी : महत्वाचे म्हणजे तो एकटा असावा….त्याला भाऊ, बहिण आणि आई-वडिलही नसावेत…

संता : अजून काही मॅडम

मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा

संता : मुलगा समजूतदार असेल तर तुझ्याशी कशाला लग्न करेल….तुझ्यासोबत लग्न करून त्याला काय भीक मागायची आहे काय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 4:17 pm

Web Title: letset marathi joke on husband and wife marriage nck 90
Next Stories
1 खा, प्या अन् मजा करा…
2 बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला दररोज फोन का करते?
3 पुणेरी मुलीला बस चालकाचे कडक उत्तर
Just Now!
X