गुरूजी :- पराकोटीच्या
विरोधाभासासाचं उदाहरण
सांगा बघू.

बंड्या:-  सर,पाकिस्तानच्या नेत्याचं
नाव शरीफ आहे.