मुलगी आपल्या वडिलांना
मुलगी – मला एक गोष्ट सांगायची आहे
वडील – बोल बेटा
मुलगी – मी एका मुलावर प्रेम करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो वडील – अरे , पण तू त्याला कशी भेटलीस ?
मुलगी – एका वेबसाइटवर आमच्या दोघांची ओळख झाली, फेसबुकवर आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रपोज केलं आणि WhatsApp वर आम्ही प्रेमात पडलो …
वडील – अच्छा ! तर मग एक काम कर , FLIPCART वरुन मुलं मागव , GMAIL ने रिसिव्ह कर, TWITTER वर लग्न कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक.

sonali khare talks about her marriage with punjabi actor
मराठमोळी सोनाली खरे ‘अशी’ झाली पंजाबी कुटुंबाची सून! लग्नाबद्दल म्हणाली, “रजिस्टर मॅरेज करून नंतर…”
Marathi Joke
हास्यतरंग : बायकोला फोन
Marathi actress chhaya sangavkar share memories of popular villain rajshekhar
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर ‘या’ अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस, स्वतः किस्सा सांगत म्हणाल्या…
maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक