News Flash

हास्यतरंग : लग्न आणि मास्क

वाचा भन्नाट मराठी विनोद

लग्नाला गेलो आणि सुपर ५०च्या पंगतीत जेवायला बसलो…

म्हटलं जेवायला बसलोच आहे तर एन-९५ मास्क काढुन ठेवावा,

कोणीतरी आला आणि द्रोण समजून त्याच्यात वांग्याची भाजी वाढून गेला…!!

असं कुठं असतं का…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 4:05 pm

Web Title: marathi funny jokes at wedding wearing n 95 mask sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : हजरजबाबी जावई
2 हास्यतरंग : नवरा, बायको आणि उपमा
3 हास्यतरंग : बायकोची नक्कल आणि शॉपिंग
Just Now!
X