गण्या प्रथमच पुण्यात आला होता. जिकडेतिकडे अख्खा चेहरा झाकून दुचाकी चालवणाऱ्या मुली पाहून तो चकितच झाला.
गण्या (मित्राला)- “अरे, इकडे मुली स्कार्फ असा काही बांधतात, जणू अॅक्टिव्हा नाही, भुसा उडवण्याची मशीनच चालवायची आहे.”