News Flash

जॅकीचेनच्या सासूचं नाव माहित आहे का?

वाचा भन्नाट मराठी विनोद

जॅकीचेनच्या सासूचं नाव माहित आहे का?

रमेश- अरे सुरेश, जॅकीचेनच्या सासूचे नाव माहित आहे का?
सुरेश- डी-कॉल्ड
रमेश- तु एवढ्या आत्मविश्वासाने कसे काय सांगतोयस?
सुरेश- अरे टीव्हीवर सांगितले आहे, ‘डी- कॉल्ड चेन की सास’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 4:13 pm

Web Title: marathi joke avb 95 2
Next Stories
1 तुझे केस विस्कटलेला DP बघितला
2 लोन मिळवण्याची अजब पद्धत
3 हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?
Just Now!
X