News Flash

Marathi Joke : दीर्घायुष्य जगण्याचा फंडा

वाचा भन्नाट मराठी विनोद

सुरेश – ‘दीर्घायुष्य मिळावे यासाठी काय करू ?’

ज्योतिषी – लग्न कर.

सुरेश – त्यामुळे मला नक्की दीर्घायुष्य मिळेल का?

ज्योतिषी – नाही..
पण आहे तेच आयुष्य दीर्घ वाटेल…..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 6:38 pm

Web Title: marathi joke avb 95 4
Next Stories
1 उंदीर झाल्यासारखं वाटतंय
2 बायकोची बहीण
3 आई म्हणाली बाहेरचं खाऊ नकोस…
Just Now!
X