बायको : अहो मी माहेरी जाणार आहे

नवरा : अरे वा कधी?

बायको : पण माझी एक अट आहे?

नवरा : काय गं?

बायको : तुम्ही मला सोडायला आले तरच मी माहेरी जाणार आहे

नवरा : बरं. माझी पण एक आहे

बायको : काय?

नवरा : जेव्हा मी घ्यायला येईल तेव्हाच तू परत यायचे…