एकदा एका पुण्याच्या मुलीचा पाय घसरून ती तलावात पडते.

ती मदतीसाठी जोरजोरात ओरडते “वाचवा! वाचवा!”

तेथून एक मुलगा जात असतो. त्याला आवाज ऐकून येतो.

मुलगा : “थांब! घाबरू नको. मी रस्सी फेकतो”

मुलगी : “अरे, रस्सी नाही, दोर म्हण आणि फेकतो काय टाकतो म्हण”

मुलगा : बरं मी जातो..

तुझ्या मराठीच्या सरांनाच तुझ्या मदतीला बोलव.