News Flash

Marathi joke: आजीचा नातवाला भन्नाट आशिर्वाद

वाचा भन्नाट मराठी विनोद

आजी : अरे आवर लवकर तुला शाळेत जायला उशीर होतोय

नातू : झालं गं आजी. आज माझ्या शाळेत स्पर्धा आहे

आजी : कसली रे?

नातू : धावण्याची गं. तू मला आशिर्वाद दे. मला ही स्पर्धा जिंकायची आहे.

आजी : सावकाश पण रे बाळा

आणखी वाचा मराठी विनोद : गण्याच्या परिक्षेचा निकाल लागतो पण…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 10:30 am

Web Title: marathi joke avb 95 8
Next Stories
1 दरवर्षी असंच होतं…
2 ड्रायवर बेहोश… चम्या मदहोश.
3 झेरॉक्सचे दुकान
Just Now!
X