कर्मचारी- सर, दोन दिवसांसाठी सुट्टी पाहिजे होती.

बॉस- दोन आठवडय़ांपूर्वीच तुम्ही सुट्टी घेतली होती. काय सुट्टीबिट्टी मिळणार नाही.

कर्मचारी- ठीक आहे.

बॉस- बाय द वे. कशाला पाहिजे सुट्टी?

कर्मचारी- काही नाही. माझा घसा खवखवत आहे. सर्दी पण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी माझे पती परदेशातून आले. त्यांनाही हा त्रास होत आहे..

बॉस- ओह! दोन काय, १५ दिवस सुट्टी घ्या आणि आताही लवकर निघा.