News Flash

गण्या आणि पोलीस

वाचा भन्नाट मराठी विनोद

पोलीस – तू त्याचे सभ्य गृहस्थाचे पैसे चौरलेस हे तुला मान्य आहे का?

गण्या – अजिबात नाही… त्या गृहस्थाने स्वत: खिशातून पैसे काढून माझ्या हातात दिले

पोलीस – कधी?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या – जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 6:25 pm

Web Title: marathi joke ganya master marathi jokes chor police marathi joke puneri patya marathi joke whatsapp viral marathi jokes laughter funny marathi jokes vjb 91
Next Stories
1 Marathi Joke : हाच नवरा हवा
2 गण्या आणि नवी नोकरी
3 Marathi Joke : नवरा-बायको आणि जेवण
Just Now!
X