07 August 2020

News Flash

Marathi Joke : हाच नवरा हवा

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : देवा, जन्मोजन्मी मला हाच नवरा दे रे.
.
.
.
नवरा : काय सांगतेस ! इतका आवडतो मी तुला?
.
.
.
बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग जे दिलंय ते वाया नाही का जाणार? नव्या माणसाला परत कोण शिकवणार सगळं?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 9:37 am

Web Title: marathi joke husband and wife love joke whatsapp funny marathi joke hilarious jokes jud 87
Next Stories
1 गण्या आणि नवी नोकरी
2 Marathi Joke : नवरा-बायको आणि जेवण
3 Marathi joke : बादलीभर पाण्यात शाळा कशी बुडेल ?
Just Now!
X