बायको : कशी दिसतेय मी आज?

नवरा : छान दिसतेय एकदम

बायको : असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी…

नवरा :

ये जो लग रही हो तुम इतनी प्यारी…
इस मे पगार लग जाती है मेरी सारी…