News Flash

नवरा शेर, बायको सव्वाशेर

वाचा भन्नाट विनोद

नवरा बायकोचं जोरदार भांडण होतं…

बायको – मी १ ते १० पर्यंत मोजेन.. जर तुम्ही बोलला नाहीत तर मी विष पिऊन टाकेन.

(बायको १ ते ५ पर्यंत मोजते, पण नवरा काहीच बोलत नाही.

बायको अचानक आकडे मोजणं थांबवते.

नवरा : ही काय फालतुगिरी.. ५ च्या पुढे मोज की…

.

.

.

.

.

.

.

.

बायको : हुश्श.. बरं झालं तुम्ही बोललात.. नाही तर विषच प्यावं लागलं असतं…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 4:24 pm

Web Title: marathi joke husband wife joke navra bayko joke marathi vinod whatsapp joke helo joke laughter funny marathi joke vjb 91
Next Stories
1 खरं काय?
2 सीसीटीव्ही
3 बंड्या आणि झोप
Just Now!
X