24 January 2021

News Flash

बायकोची रिंगटोन

वाचा भयंकर मराठी विनोद

एकदा नवरा बायकोवर खूप संतापतो. काय करू नि काय नको असं त्याला होतं…

नवरा बायकोला रागात फोन करतो, पण बायको फोनच उचलत नाही…

नवरा पुन्हा फोन करतो. तेव्हा मात्र बायको फोन उचलते.

नवरा (खूप संतापून) – आधी फोन का नाही उचलला?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बायको – मी रिंगटोनवर नाचत होते ना…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 3:45 pm

Web Title: marathi joke husband wife joke navra bayko joke marathi vinod whatsapp joke helo jokes laughter funny marathi joke vjb 91
Next Stories
1 डॉक्टर, बंडोबा आणि चप्पल
2 बाळाचे सेमी इंग्लिश
3 बंड्या आणि गुरूजी
Just Now!
X