29 October 2020

News Flash

नवरा आणि वाईन शॉप

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – अहो, रोज जाताना ते साड्यांचं दुकान लागतं ना…

तिथे किती छान छान साड्या लावलेत बाहेर… आपण घेऊया दोन चार?

 

नवरा – काही पण असतं हा तुझं…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्या वाइन शॉपमध्ये किती छान छान बाटल्या लावलेल्या दिसतात…

मी म्हणतो का कधी असं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 9:02 am

Web Title: marathi joke husband wife joke navra bayko joke wine shop joke liquor marathi vinod whatsapp joke helo joke laughter funny marathi joke vjb 91
Next Stories
1 नवऱ्याचं ट्रेनिंग
2 सर्वात फास्ट पुनर्जन्म
3 बंड्याचे भन्नाट उत्तर
Just Now!
X