पती: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय . . .

 

 

पत्नी:  शांतपणे पर्याय दोनच आहेत…

1.खायचं असेल तर खा,
2.नाहीतर बोंबलत जा !!!