News Flash

Marathi Joke : हुशार बायको

वाचा भन्नाट मराठी विनोद

Marathi Joke : हुशार बायको

बायको : माझ्या हातून तुमचा निळा शर्ट इस्त्री करतांना जळाला.

 

 

नवरा : काही हरकत नाही. माझ्याकडे तसाच अजुन १ शर्ट आहे.

 

 

 

 

बायको : माहीत होतं मला. म्हणून तर त्या शर्टाचा तेव्हढा तुकडा कापून मी ह्या शर्टाला जोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 4:26 pm

Web Title: marathi joke husband wife marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : सासूचे कौतूक
2 Marathi Joke : संतापलेला नवरा
3 Marathi joke : बीपी म्हणजे काय?
Just Now!
X