News Flash

मास्तर, बंड्या आणि इडल्या

वाचा भन्नाट मराठी विनोद

गणिताचे मास्तर – सांगा बघू, ५ – ५ = कीती?

सगळी मुले शांत…

मास्तर (जोरात ओरडून) – बंड्या, तू सांग… जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी त्या ५ इडल्या खाऊन टाकल्या, तर तुझ्याकडे काय उरलं?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बंड्या – सांबर अणि चटणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 9:58 am

Web Title: marathi joke latest marathi joke bandya master marathi joke teacher student funny marathi jokes whatsapp hilarious jokes helo jokes laughter vjb 91
Next Stories
1 नवऱ्याचं स्वप्न
2 बायको इतकी आवडते की…
3 Marathi Joke : ब्लॉक
Just Now!
X