नवरा बायकोला चिडवावं म्हणून एकदा मुद्दाम म्हणतो…

नवरा – काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर तरूणी आली होती…

बायको – एकटीच आली असेल ना…

नवरा – हो… पण तुला कसं ठाऊक?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बायको – कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…

नवरा गपचूप निघून जातो