News Flash

वर्क फ्रॉम होम आणि घरकाम

वाचा भन्नाट मराठी विनोद

बॉस – मिस्टर संदेश, मी तुम्हाला १२ वाजता फोन केला होता. तुमची बायको म्हणाली की तुम्ही पोळ्या बनवताय…

कर्मचारी – हो सर, बरोबर आहे.

बॉस – मग, पोळ्या झाल्यावर तुम्ही मला फोन का नाही केलात?

कर्मचारी – सर, खरं तर मी फोन केला होता, पण…

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मॅडम म्हणाल्या नंतर फोन करा.. ते भांडी घासतायत…

बॉसने फोनच कट केला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 4:27 pm

Web Title: marathi joke latest marathi joke boss employee funny marathi joke marathi vinod hasya tarang funny whats up joke hilarious joke puneri patya joke husband wife joke vjb 91
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : चिंटूचं भन्नाट उत्तर
2 उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्येच द्या
3 Marathi joke : लॉकडाउनमधील लग्नप्रत्रिका
Just Now!
X