News Flash

कोंबडा ग्राहकाला म्हणाला…

वाचा भन्नाट मराठी विनोद

तराजूवर बसलेला कोंबडा ग्राहकाकडे वारंवार रोखून बघत होता.

ग्राहक : काय रे कोंबडय़ा, रोखून काय बघतोस माझ्याकडे

कोंबडा बोलला.

.

.

मला तर विकत घेतलेस पण कांदे विकत घेऊन दाखव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 9:29 am

Web Title: marathi joke latest marathi joke chicken vs man onion whatsapp marathi joke funny matahi joke helo joke jud 87
Next Stories
1 नवऱ्याच्या Whatsapp मधले मेसेज
2 दुकानातील पुणेरी पाटी
3 नवऱ्याचा नवस
Just Now!
X