बंड्या : hey dad wassup??

पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

Marathi Joke
हास्यतरंग : साधारण वर्षभर…
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave
बिहारचं राजकारण, सेटवरची मराठमोळी बांधिलकी ते बॉलीवूडचा अनुभव! ‘महाराणी’च्या जगात पाऊल टाकणारा मराठी दिग्दर्शक

बंड्या : ok ठीक आहे . मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?

पप्पा: हे काय असत आता ?

बंड्या : hotspot हो पप्पा