रमेश पहिल्यांदा मुलगी बघायला गेला

मुलीचे वडील : बेटा, दारु पितोस का?

रमेश: ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या मग बसू..