News Flash

गण्या आणि पोलीस

वाचा अफलातून मराठी विनोद

एके दिवशी गण्या पोलीस स्टेशनमध्ये जातो.

पोलीस स्टेशनमध्ये एका बोर्डवर खूप सारे फोटो लावलेले असतात.

ते फोटो पाहून गण्या विचारतो….

गण्या – काय हो साहेब, हे एवढे सगळे फोटो कुणाचे?

पोलीस – हे सगळे खूप खतरनाक गुंड आहेत. त्या सगळ्यांना पकडायचंय…………

.

.

.

.

.

.

.

गण्या – साहेब, तुम्ही पण असे कसे हो…. जेव्हा त्यांचे फोटो काढले, तेव्हाच पकडायचं ना…..

बिचारा गण्या अजूनही सुटलेला नाही…..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 8:51 am

Web Title: marathi joke latest marathi joke ganya police joke police funny jokes ganya joke marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 बायकोची मैत्रीण
2 पेढे विक्रेत्याच्या दुकानाबाहेरील पाटी
3 एक मुलगा हरवला …
Just Now!
X