विज्ञानाचा तास सुरू होता. मास्तरांनी प्रश्न विचारला... शास्त्रिय कारणे द्या…… डोक्यावर पांघरुण घेऊन का झोपू नये? बंडूने दिमाखात उत्तर दिलं. . . . . . . . . . बंडू - कारण. कोण झोपलय ते कळत नाही मास्तरांनी बंडू पांघरूणात घालून बदाबदा बडवला..