मास्तर – गण्या, उभा रहा… चल सांग, १० नारळांपैकी ७ नारळ नासले, तर किती नारळ राहिले?

गण्या – दहा

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

मास्तर – कसे काय रे?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

गण्या – नासलेले सुद्धा नारळच राहतील ना… त्यांचे काय फणस होणार का…???

मास्तरांनी गण्याला फणसानेच हाणला….