22 January 2021

News Flash

गुरूजी आणि गोट्याचं ‘लॉजिक’

वाचा भन्नाट मराठी विनोद

गुरूजी : गोट्या… शेवटच्या बाकावर काय गप्पा मारायला बसलायस का…

ऊठ… सांग आपल्या देशाचा मृत्यूदर किती?

गोट्या : १०० टक्के

गुरूजी : ते कसं काय?

.

.

.

.

.

.

.

.

गोट्या : असं काय करता गुरूजी… लॉजिकचा भाग आहे… जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरतोच!

गुरूजींनी गोट्याला ‘लॉजिकली’ तुडवला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 9:55 am

Web Title: marathi joke latest marathi joke guruji gotya joke teacher student funny jokes marathi jokes marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 बायकोची नाटकं!
2 Marathi Joke : सुसाईड
3 लॉकडाऊनमुळे …
Just Now!
X