02 March 2021

News Flash

बंड्या आणि गुरूजी

वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?

बंड्या : १०० टक्के.

शिक्षक : कसं काय?

.

.

.

.

.

.

.

.

बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 9:05 am

Web Title: marathi joke latest marathi joke guruji mastar bandu joke teacher student hilariuos joke funny jokes marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 Marathi Joke: गण्या जोमात गुरुजी कोमात
2 Marathi joke: आजीचा नातवाला भन्नाट आशिर्वाद
3 दरवर्षी असंच होतं…
Just Now!
X