News Flash

बसायचं नंतर बघू…

वाचा धमाल विनोदी किस्सा

मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.

मुलीला सगळ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून झाले. मुलीने छान उत्तरं दिली.

मग मुलीच्या वडिलांनी मुलाला सहज प्रश्न विचारला…

मुलीचे वडिल – बेटा, तू दारू पितोस का ?

मुलगा – अहो आता कुठे …

आधी चहा-पोह्याचा कार्यक्रम तर होऊन जाऊ दे. मग बसू !!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 10:47 am

Web Title: marathi joke latest marathi joke guruji sasra javai joke sasu sun joke in laws joke marathi joke whatsapp marathi joke whats up funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 शून्यापेक्षा लहान काय?
2 आयुष्यात एवढं श्रीमंत बना… एवढं श्रीमंत बना…
3 ‘त्या’ लहान लेकरांनाही बालदिनाच्या शुभेच्छा!