बायको – अहो मी ना आज एक रुपयाचे तीन कांदे आणले…

नवरा – ते कसे काय?

बायको – एक मी विकत घेतला आणि दुसरा ना पळवून आणला…

नवरा – मग तिसरा?

.

.

.

.

.

.

.

.

बायको – तिसरा… त्याने मला फेकून मारला…