28 February 2021

News Flash

बायकोचा शाळेचा दाखला

वाचा भन्नाट मराठी विनोद

आज सहजच बायकोचा शाळा सोडल्याचा दाखला हाती लागला….

त्यातील एक टिपणी वाचून गहिवरून आलं.

त्यात लिहीलं होतं

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

“आज्ञाधारक”

डोळ्यात पाणीच आलं ना राव..!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 5:18 pm

Web Title: marathi joke latest marathi joke husband wife joke navra bayko joke whatsapp marathi joke whats up funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 हळदी कुंकवाचा वाण
2 व्हॅलेंटाईन डे
3 दात
Just Now!
X