30 September 2020

News Flash

सर्वात कमी शब्दांचा विनोद

वाचा मजेदार मराठी विनोद

सर्वात कमी शब्दांचा पण अत्यंत धमाल विनोद…

सासरे जावईबापूंना फोन लावतात. जावईबापू फोन उचलताच…

सासरे (फोनवरून) – काय जावईबापू… काय करताय?
.

.

.

.

.

.

.

.

जावई – सहन!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2019 9:39 am

Web Title: marathi joke latest marathi joke javai bapu sasra joke funny jokes marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 १५ फळांची नावं
2 बायकोचा शाळेचा दाखला
3 बसायचं नंतर बघू…
Just Now!
X