26 November 2020

News Flash

तुमचा पगार किती?

वाचा भन्नाट मराठी विनोद

वडील – बंड्या, उद्या तुला मुलीकडील पाहायला येत आहेत. पगार जरा जास्तच सांगशील

बंड्या – ठीक आहे

मुलीकडचे – मुलाला किती पगार आहे?

बंड्या – तसा फिक्स पगार दीड लाख आहे. पण सगळं कट करून आठ हजार हातात येतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2020 8:33 am

Web Title: marathi joke latest marathi joke marathi vinod funny marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 कडक जोक
2 वजन
3 बंड्याचं गुरूजींना भन्नाट उत्तर
Just Now!
X